Ad will apear here
Next
गांधीजींचे जीवन, विचार आणि स्मृती - काही व्हिडिओ



३० जानेवारी हा महात्मा गांधीजींचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी, त्यांचे विचार आणि त्यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी झालेली गर्दी आदींबद्दलचे व्हिडिओ येथे शेअर करत आहोत. 
........
महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित घटनांचे दुर्मीळ चित्रीकरण पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे आहे. गांधीजींच्या अस्थी घेऊन जाणाऱ्या रेल्वेचे चित्रीकरणही त्यात आहे. त्यातील मद्रास ते रामेश्वरम रेल्वेप्रवासाचे चित्रीकरण सोबतच्या व्हिडिओत पाहता येईल. महात्मा गांधींच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेमार्गाच्या दुतर्फा, तसेच रेल्वेस्थानकांवर लोकांनी गर्दी केल्याचे, तसेच राजकीय नेतेमंडळीही दर्शनासाठी आल्याचे त्यात दिसते.



महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीवर्षानिमित्ताने प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो अर्थात पीआयबीने त्यांच्या जीवनावरील, तसेच त्यांच्या विचारांवरील विविध व्हिडिओ तयार केले आहेत. ते व्हिडिओ सोबत देत आहोत. (गांधीजींबद्दल ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी लिहिलेला विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)









(महात्मा गांधीजींची आणि त्यांच्याबद्दलची विविध पुस्तके आणि ई-बुक्स ‘बुकगंगा डॉट कॉम’वर सवलतीत उपलब्ध आहेत. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZIOCI
Similar Posts
महात्मा गांधीजींच्या जीवनातील निवडक प्रसंग (व्हिडिओ) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता आज (दोन ऑक्टोबर २०२०) होत आहे. त्या निमित्ताने, महात्मा गांधीजींच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे व्हिडिओ, तसेच, त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपट येथे प्रसिद्ध करत आहोत. फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडियाने यांची निर्मिती केली आहे
‘गांधी मरते नहीं!’ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समाजकारण, राजकारण, अहिंसक सत्याग्रह, व्याख्याने, लेखन आणि पत्रकारिता या सर्व क्षेत्रांत केलेले अलौकिक कार्य बघताना थक्क व्हायला होते. त्यांची १५०वी जयंती अलीकडेच साजरी झाली. ३० जानेवारी हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी ‘किमया’ सदरात गांधीजींबद्दल लिहिलेला हा लेख
‘अमेरिकेतील माझ्या बंधू-भगिनींनो’.... स्वामी विवेकानंदांची शिकागो सर्वधर्मपरिषदेतील भाषणे ‘अमेरिकेतील माझ्या बंधू-भगिनींनो’ या संबोधनाने स्वामी विवेकानंदांनी भारताला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली होती. शिकागो येथे १८९३मध्ये झालेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत ११ सप्टेंबर रोजी विवेकानंदांचे ते ऐतिहासिक भाषण झाले होते. त्या भाषणाला १२७ वर्षे होऊन गेली आहेत. त्याच परिषदेत स्वामी विवेकानंदांनी सहा भाषणे केली
मातृभूमीसाठी सावरकरांनी घेतलेली शपथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली होती. ती त्यांनी खरी करून दाखवली. ‘अभिनव भारत’ ही संघटना सुरू करताना त्यांनी या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींनाही कसे मार्गदर्शन केले होते आणि त्यांचे विचार किती स्पष्ट होते, याची झलक दाखविणारा, वि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language